शिबानी फरहानचं नातं जगजाहीर पण..| Shibani Dandekar & Farhan Akhtar | Javed Akhtar | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या रिलेशनशीपची बातमी घरघरात पोहोचलेली असताना.. फरहानचे वडिल जावेद अख्तर यांनी मात्र या दोघांच्या लग्नाच्या चर्चांबद्दल काहीच माहिती नसल्याचं मागील वर्षी दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. आता आम्ही तुम्हाला हे जगजाहीर असताना जावेद अख्तर यांना मात्र या दोघांच्या रिलेशनशीपबाबत बॉम्बे टाईम्सनं घेतलेल्या मुलाखतीत विचारला असता त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

#Lokmatcnxfilmy #Shibanidandekar #Farhanakhtar #Javedakhtar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires